

Anganwadis LPG Shortage
sakal
पुणे : गॅस सिलिंडर तुटवड्याचा परिणाम हा राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बहुतांश जिल्ह्यांकडे सध्या साधारण पंधरा दिवस पुरेल इतकाच गॅससाठा उपलब्ध आहे. परिस्थिती लक्षात घेऊन एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालयाने पर्यायी नियोजन सुरू केले आहे.