Dilip Walse Pati: अंगणवाडीच्या पोषण आहारावर गंभीर प्रश्न! दर्जाची निष्पक्ष चौकशी करा, दोषींवर कारवाई करा; वळसे-पाटील आक्रमक

Anganwadi Food Quality Under Question Walse Patil Demands Probe: राज्यातील अंगणवाड्यांमधील पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जावरून गंभीर तक्रारी; पारदर्शक चौकशीसह दोषींवर कठोर कारवाईची मागणी
Dilip Walse Patil

Dilip Walse Patil

Sakal
Updated on

-डी. के. वळसे पाटील

मंचर : पुणे जिल्ह्यासह राज्यातील अंगणवाड्यांमध्ये बालकांना वितरित होणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रारी समोर येत असून, या प्रकरणाची पारदर्शक व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com