Dadabhai Naoroji 200th Anniversary : दादाभाई नौरोजी शोषितांचा आवाज बनले : अनिल नौरिया

Indian independence movement : ब्रिटिशांचे भारतातील शोषण विरोधात दादाभाई नौरोजी यांनी चळवळ उभी केली. याच्या २०० व्या जयंतीनिमित्त अनिल नौरिया यांनी विशेष व्याख्यान देताना दादाभाईंच्या विचारांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमात डॉ. अभिजित वैद्य आणि संदीप पांडे उपस्थित होते.
Indian independence movement

Indian independence movement

sakal

Updated on

पुणे : ब्रिटिश हे भारतातील नैसर्गिक स्रोतांचे आणि मनुष्यबळाचे शोषण करीत होते, त्याविरोधात दादाभाई नौरोजी यांनी चळवळ उभी केली. त्‍यांनी सातत्याने भारतातील आर्थिक शोषणाविरोधात लढा दिला. ब्रिटिश सरकारला प्रश्न विचारत सळो की पळो करून सोडत ते शोषितांचा आवाज बनले’’ असे मत सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ, इतिहास आणि संविधान अभ्यासक अनिल नौरिया यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com