पुणे : छातीत दुखत असल्यानं अण्णा हजारे रुबी हॉल रुग्णालयात दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anna-Hazare

पुणे : छातीत दुखत असल्यानं अण्णा हजारे रुबी हॉल रुग्णालयात दाखल

sakal_logo
By
अमित उजागरे

पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या छातीत दुखत असल्यानं त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांना सध्या वैद्यकीय निरिक्षणाखाली ठेवण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे मेडिकल सुपरिटेंडंट डॉ. अवधुत बोडमवाड यांनी सांगितलं.

कार्डिऑलॉजिस्ट डॉ. परवेझ ग्रँट हे ८४ वर्षीय हजारे यांच्यावर उपचार करत आहेत. अण्णा हजारे यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे.

loading image
go to top