Annasaheb Patil Mahamandal : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या एमडींची तडकाफडकी उचलबांगडी; अविनाश रणखांब नवे व्यवस्थापकीय संचालक

Annasaheb Patil Mahamandal MD : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. अविनाश रणखांब यांची नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
Annasaheb Patil maratha Mahamandal

Annasaheb Patil maratha Mahamandal

esakal

Updated on

Maharashtra Government News : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) विजयसिंह देशमुख यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अविनाश रणखांब यांची नवीन एमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा समाजातील तरुण उद्योजकांच्या तक्रारी आणि नाराजीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com