छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पाच नद्यांच्या पाण्याने अभिषेक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पाच नद्यांचे पाणी आणि दही-दुधाचा अभिषेकही करण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संभाजी ब्रिगेडने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, दत्ता खाडे, नीलिमा खाडे, रूपाली पाटील-ठोंबरे, सोनाली मारणे, वैशाली चांदणे आदी उपस्थित होते. यावेळी नगरसेविका नीलिमा खाडे यांना शंभुगौरव पुरस्कार देऊन गौरव कऱण्यात आला.

बारामतीच्या कृषी प्रदर्शनाचा आमिरलाही आवरला नाही मोह... 

यावेळी विविध उपक्रम देखील घेण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात शंभूप्रेमी उपस्थित होते. हा छत्रपती संभाजी महाराज यांचा 340 वा राज्याभिषेक सोहळा आहे. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम होत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anointed Chhatrapati Sambhaji Maharaj with water of five rivers