bandu andekar illegal construction crime
sakal
पुणे - कुख्यात बंडू आंदेकर याच्या अवैध बांधकामावर आणखी एक हातोडा बसला आहे. ‘वारकरी भवन’ या नावाने उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये सेवेच्या नावाखाली खंडणी, जुगार अड्डा आणि इतर गुन्हेगारी कारवायांसाठी त्याचा वापर केला जात होता. त्यामुळे हे बेकायदेशीर बांधकाम सोमवारी पाडण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त कृषिकेश रावळे यांनी दिली.