Anti-Corruption Awareness Pamphlet Released in Manchar
sakal
मंचर - मंचर (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. ३०) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयय पुणे यांच्या वतीने 'दक्षता जनजागृती सप्ताह २०२५' अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाचा उद्देश भ्रष्टाचार निर्मूलन आणि सत्यनिष्ठा वाढवणे हा आहे. असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.