Maleria Control Campaign : ‘मलेरिया’वर नियंत्रणाची मोहीम जोरात; गडचिरोली-मुंबई ठरले ‘हॉटस्पॉट’

गेल्यावर्षी मुंबई महानगर दाट लोकवस्‍तीचे शहर आणि गडचिरोलीसारखा दुर्गम जिल्‍हा या दोन्ही ठिकाणी राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक मलेरियाचे रुग्ण नोंदवले गेले.
Maleria

Maleria

sakal

Updated on

पुणे - गडचिरोलीसारखे झाडांचे घनदाट जंगल असो, महानगरातील सिमेंटचे जंगल दोन्‍ही ठिकाणी मलेरिया या कीटकजन्‍य आजाराचा प्रादुर्भाव कमी होत नसून, तो प्रत्‍येकवर्षी वाढतच आहे. गेल्यावर्षी मुंबई महानगर दाट लोकवस्‍तीचे शहर आणि गडचिरोलीसारखा दुर्गम जिल्‍हा या दोन्ही ठिकाणी राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक मलेरियाचे रुग्ण नोंदवले गेले. जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत महाराष्ट्रात २२ हजार मलेरियाचे रुग्ण आढळले आणि त्‍याने २७ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com