court
Esakal
पुणे - अल्पवयीन मुलीचा वापर करून एका महाविद्यालयातील प्राध्यापकाकडून सात लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणातील महिला पोलिस सोनाली हिंगे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. वाय लाडेकर यांनी हा आदेश दिला.