Apple Store Pune
sakal
पुणे
Apple Store Pune: ‘ॲपल’चे पुण्यातील पहिले स्टोअर कोरेगाव पार्कमध्ये
Pune News: कोरेगाव पार्कमधील कोपा मॉलमध्ये ‘ॲपल’चे पुण्यातील पहिले स्टोअर गुरुवारी दुपारी एक वाजता ग्राहकांसाठी सुरू होत आहे. देशातील ॲपलचे हे चौथे रिटेल स्टोअर असून मुंबई, दिल्ली व नुकतेच सुरू झालेले बंगळूरमधील स्टोअरनंतर पुण्यातील ग्राहकांसाठी स्टोअर सुरू करण्यात येत आहे.
पुणे : कोरेगाव पार्कमधील कोपा मॉलमध्ये ‘ॲपल’चे पुण्यातील पहिले स्टोअर गुरुवारी (ता. ४) दुपारी एक वाजता ग्राहकांसाठी सुरू होत आहे. देशातील ॲपलचे हे चौथे रिटेल स्टोअर असून मुंबई, दिल्ली व नुकतेच सुरू झालेले बंगळूरमधील स्टोअरनंतर पुण्यातील ग्राहकांसाठी स्टोअर सुरू करण्यात येत आहे.

