Pune Marathon : बांधकाम मजुराची मुलगी सर्वश्रेष्ठ....अर्चना जाधवने महिला अर्धमॅरेथॉन शर्यतीत मारली बाजी

Archana jadhav : वसईची अर्चना जाधव हिने पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये महिलांच्या शर्यतीत अव्वल स्थान मिळविले. तिच्या वेगवान कामगिरीमुळे सांगलीची राणी मुचंडी दुसऱ्या क्रमांकावर राहिली. अर्चनाच्या यशाने तिच्या बांधकाम मजूर कुटुंबाचे नाव उंचावले.
Archana jadhav
Archana jadhav Sakal
Updated on

पुणे : वडील बांधकाम मजूर म्हणून काम करतात तर आई इतरांकडे घरकाम करून कुटुंबाला हातभार लावले. अशा जाधव दांपत्याची मुलगी अर्चनाने रविवारी सकाळने आयोजित केलेल्या बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये महिलांच्या शर्यतीत श्रेष्ठत्व सिद्ध करताना अव्वल स्थान मिळविले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com