

Rural house robbery case in Junnar taluka
esakal
-राजेश कणसे
आळेफाटा : बोरी बुद्रुक या ठिकाणी कोरडे मळ्यात राजेंद्र कोरडे यांच्यावर कोयत्याचा धाक दाखवत १५ तोळे सोन्याचे व १० तोळे चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची जबरी चोरी झाल्याची घटना शनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली.