Manchar News : मंचर बस स्थानकावर पाच नव्या एसटी बसचे जल्लोषात स्वागत; लवकरच अद्ययावत बस स्थानकाचे बांधकाम : दिलीप वळसे पाटील

New Buses : मंचर बसस्थानकावर शनिवारी (ता.१०) एसटी महामंडळाच्या पाच नव्या लालपरींचे फटाके आणि फुलवृष्टीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
New Buses
New Buses Sakal
Updated on

मंचर : बस स्थानकावर शनिवारी (ता.१०) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पाच नव्या लालपरींचे आगमन झाले. या नव्या बसेसचे फटाके व पुष्पवृष्टीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्थानिक नागरिक, प्रवासी, आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com