

Asha Bhosle’s Final Wish: Emotional Video Call and Ring for Granddaughter
esakal
आशा भोसले यांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या अनेक आठवणी आजही जाग्या होतात.लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या भव्य रुग्णालय प्रकल्पाच्या कोनशिलेच्या समारंभ आज पार पडला. या ऐतिहासिक क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आशताईंच्या शेवटच्या क्षणाबद्दल आशाताईंचे सुपुत्र आनंदजी भोसले यांनी माहिती दिली.