

The temple celebrated the festival with Haripath, Bhajan, Kirtan and the arrival of several palkhis, creating a deeply devotional atmosphere.
Sakal
तळेगाव ढमढेरे : श्री संत निळोबारायांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या शिरूर तालुक्यातील प्रति पंढरपूर विठ्ठलवाडी गावात पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी तालुक्यासह परिसरातील नागरिकांनी अलोट गर्दी केली होती.