Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त बांगरवाडीतील श्री गुप्त विठोबा मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; ४ टन साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद

जुन्नर तालुक्यातील बांगरवाडी येथील श्री गुप्त विठोबा देवस्थानात आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेतले. देवस्थान संस्थेकडून सुमारे ४ टन साबुदाणा खिचडीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
Ashadhi Ekadashi devotees gather at Shri Gupt Vitthoba Temple Bangarwadi Junnar with four ton Sabudana Khichdi Mahaprasad

Ashadhi Ekadashi devotees gather at Shri Gupt Vitthoba Temple Bangarwadi Junnar with four ton Sabudana Khichdi Mahaprasad

Sakal

Updated on

बेल्हे : बांगरवाडी (ता.जुन्नर) येथे आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र गुप्त विठोबाचे दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दरम्यान यावेळी भाविकांसाठी देवस्थान संस्थेच्या वतीने जवळपास ४ टन साबुदाणा खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com