Pune Traffic Alert: आषाढी वारी पालखी आगमनादिवशी पुण्यात पालखी मार्गावरील वाहतूक तीन टप्प्यांत बंद

आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पालखी मार्गावरील वाहतूक गुरुवारी तीन टप्प्यांत बंद; अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांची माहिती
Pune Police will implement phased road closures for the Ashadhi Wari Palkhi procession across key routes in the city.

Pune Police will implement phased road closures for the Ashadhi Wari Palkhi procession across key routes in the city.

Sakal

Updated on

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या आगमनाच्या दिवशी गुरुवारी (ता. ९) शहरातील पालखी मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे. तीन टप्प्यात ही वाहतूक बंद करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com