Palakhi Soala : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या सराटी मुक्कामासाठी नीरा नदीकिनारी शाही स्नानाची आणि वारकऱ्यांच्या सोयीसाठी उत्कृष्ट सुविधा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
नीरा नरसिंहपूर : संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील शेवटच्या सराटी मुक्कामी तळाची आणि नीरा नदीतील पादुकांच्या शाही स्नान ठिकाणाला प्रांताधिकारी वैभव नावाडकर यांनी भेट देवून पाहणी केली.