Dehu Wari Preparations : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली देहूत संत तुकाराम महाराज देऊळवाडा, इनामदारवाडा आणि पालखी मार्गाची पाहणी करण्यात आली.
देहू : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांनी देहूत विविध कामांची पाहणी केली. संत तुकाराम महाराज देऊळवाडा, इनामदारवाडा आणि पालखी मार्गाची पाहणी केली.