Pune News : पुण्यात भर चौकात पोलिसांना मारहाण; खडकीत चार आरोपींना अटक

Assault on Police in Public : खडकीतील चर्च चौकात पोलिसांनी विचारणा केल्यावर दुचाकीस्वारांनी भरचौकात मारहाण केली; चौघांना अटक, गुन्हा नोंद.
Assault on Police in Public
Assault on Police in PublicSakal
Updated on

पुणे : दुचाकी वेडीवाकडी चालविल्याप्रकरणी विचारणा करणाऱ्या पोलिसांना टोळक्याने भर चौकात मारहाण केली. मुंबई-पुणे रस्त्यावरील चर्च चौकात गुरुवारी (ता. ३१) रात्री ही घटना घडली. या प्रकरणी खडकी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com