MP Sajay Raut : आंबेगाव तालुक्यातील धामणी परिसरातील उपसा सिंचन योजनेच्या प्रलंबित वीज कनेक्शनबाबत लक्ष घालणार

अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येत कोट्यावधी रुपये खर्च करुन शेतीसाठी एकुण नऊ सामूहिक उपसा सिंचन योजना तयार केल्या. परंतु....
Sanjay Raut

Sanjay Raut

sakal

Updated on: 

पारगाव - धामणी, ता. आंबेगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येत कोट्यावधी रुपये खर्च करुन शेतीसाठी एकुण नऊ सामूहिक उपसा सिंचन योजना तयार केल्या. परंतु, त्याला महावितरण वीज कनेक्शन देत नसल्याने एक वर्षांपासून बंद आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी खासदार संजय राऊत यांना निवेदन देऊन लक्ष घालण्याची विनंती केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com