Senior Living Athashri: परांजपे स्कीम्सच्या ‘अथश्री’ला रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती; वडोदऱ्यात सहा हजाराव्या ज्येष्ठ रहिवाशाला घराचा ताबा

ज्येष्ठ नागरिकांसाठी सन्मानाने, स्वावलंबी आयुष्याची घडण; ‘अथश्री’ उपक्रमाचा २५ वर्षांचा प्रवास सहा हजाराव्या रहिवाशापर्यंत
ज्येष्ठ नागरिकांच्या सुखी जीवनाचे 'अथश्री' पर्व! २५ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण; ६ हजार कुटुंबांचा विश्वास संपादन

ज्येष्ठ नागरिकांच्या सुखी जीवनाचे 'अथश्री' पर्व! २५ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण; ६ हजार कुटुंबांचा विश्वास संपादन

Sakal

Updated on

पुणे : नाविण्यपुर्ण निवासी प्रकल्प साकारण्यात अग्रणी असलेल्या परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्शन) प्रा. लि.च्या ‘अथश्री’ या ज्येष्ठ नागरिक निवास उपक्रमाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या महत्त्वपूर्ण टप्प्याचे औचित्य साधत, वडोदरा येथे ‘अथश्री’च्या सहा हजाराव्या रहिवाशाला घराचा ताबा देण्याचा सोहळा पार पडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com