pune Sweeping work
sakal
पुणे - पुण्यातील रस्ते चांगल्या पद्धतीने झाडून शहर स्वच्छ करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर मनुष्यबळ वाढवून देण्यात आले आहे. आता या कामात विनानिविदा दोन ठेकेदारांना घुसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी बैठका सुरू असून, यावरून महापालिकेत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.