Pune Crime : व्यावसायिकाकडील एक कोटींची रोकड लूटण्याचा प्रयत्न; प्रसंगावधानामुळे चोरट्यांचा डाव फसला

पोलिस असल्याची बतावणी करत एक कोटींची रोकड लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला.
Crime

crime

ESakal

Updated on

पुणे - मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गावरील नवले पुलाजवळ एका व्यावसायिकाची मोटार अडवून, पोलिस असल्याची बतावणी करत एक कोटींची रोकड लुटण्याचा प्रयत्न शनिवारी दुपारी घडला. मात्र, व्यावसायिकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे चोरट्यांचा डाव फसला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com