Pune Crime: पुणे हादरलं! बार चालकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, कारण काय?

Pune Crime: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. बार चालकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत.
Crime
Crimesakal
Updated on

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. संजीवनी बार अँड रेस्टॉरंट बाहेर काही तरुणांनी केलेल्या गुंडागर्दीला अडविण्याचा प्रयत्न बार चालकाने केला असता, या तरुणांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतरही त्यांचा राग न शांत झाला नाही. त्यामुळे उपचारासाठी ससून रुग्णालयात जात असताना त्यांनी बार चालकाला वाटेत अडवले. त्याच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि त्याला जाळण्याचा प्रयत्न केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com