Crime
sakal
- सुनील जगताप
थेऊर - अवघ्या ६ वर्षांच्या एका चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. ५) रात्री थेऊर येथे घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्ह्यातील आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.