Pune News : औंध रुग्णालयात थेरपींचे उपचार एकाच छताखाली

सध्‍याच्‍या धकाधकीच्‍या काळात ॲलोपॅथीबरोबरच प्रतिबंधात्‍मक उपचार, शरीरासह मनावरही उपचार करणाऱ्या विविध उपचार थेरपींची गरज पडते.
aundh hospital

aundh hospital

sakal

Updated on

पुणे - सध्‍याच्‍या धकाधकीच्‍या काळात ॲलोपॅथीबरोबरच प्रतिबंधात्‍मक उपचार, शरीरासह मनावरही उपचार करणाऱ्या विविध उपचार थेरपींची गरज पडते. हीच गरज आरोग्‍य विभागाचे औंध येथील जिल्‍हा आयुष रुग्‍णालय पूर्ण करत आहे. येथे आयुष, होमिओपॅथी व निसर्गोपचाराच्‍या माध्‍यमातून नागरिकांना पारंपरिक पद्धतीचे उपचार पुरवत आहे. या उपचारांना दिवसेंदिवस प्रतिसादही वाढत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com