

Violence in Aundh: Brawl Breaks Out Over Dancing Accident in Public Event
पुणे : सार्वजनिक कार्यक्रमात नृत्य करताना धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून टोळक्याने चौघांना मारहाण केल्याची घटना ओैंध येथील इंदिरा गांधी वसाहतीत बुधवारी (ता. १) या दिवशी घडली. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी टाेळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.