Aundh : औंधरस्ता येथे महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन

केंद्र सरकारने पेट्रोल,डिझेल,घरगुती गॅसच्या केलेल्या दरवाढीच्या मुद्द्यावरून रस्तावर
औंधरस्ता : कॉंग्रेसच्या वतीने महागाईच्या मुद्यावर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
औंधरस्ता : कॉंग्रेसच्या वतीने महागाईच्या मुद्यावर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.sakal

औंध : केंद्र सरकारने पेट्रोल,डिझेल,घरगुती गॅसच्या केलेल्या दरवाढीच्या मुद्द्यावरून पुणे शहर जिल्हा व पुणे शहर युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने औंधरस्ता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात केंद्र सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरीकांना जगणे अवघड झाल्याने केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला.

औंधरस्ता : कॉंग्रेसच्या वतीने महागाईच्या मुद्यावर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
दिपोत्सवासाठी पणत्या काम करण्याची अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांची लगबग

यावेळी पुणे शहराचे नेते व माजी आमदार मोहन जोशी,माजी आमदार दिप्ती चौधरी, माजी नगरसेवक कैलासदादा गायकवाड, अदिती गायकवाड कडू - पाटील,स्नेहल बांगर, ॲड.नंदलाल धिवार,सुंदर ओव्हाळ, ॲड. विठ्ठल आरुडे, शोभा आरुडे, राजेंद्र भुतडा, विशाल जाधव,रमा भोसले, ज्योती परदेशी , मीना गायकवाड, सारिका भिंगारे, साजिद शेख इत्यादी आंदोलनात सहभागी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com