
पुणे - कुख्यात गुंडांची छायाचित्रे वापरून ‘किंग ऑफ पुणे सिटी’, ‘पुण्याचा बाप कोण आहे...’ अशा प्रकारच्या रील्स समाज माध्यमावर प्रसारित करण्याचा प्रकार सुरू होता. अशा प्रकारे समाज माध्यमात गुन्हेगारांचे उदात्तीकरण करून दहशत पसरविणाऱ्यांना गुन्हे शाखेने चांगलाच दणका दिला आहे.