Pune News : २०० गतिरोधक काढणार, ४०० चेंबर उचलणार

पुणे जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित केलेल्या सायकल स्पर्धेसाठी ७५ किलोमीटरच्या रस्त्याची दुरुस्ती केली जाणार आहे.
pune zp
pune zpsakal
Updated on

पुणे - जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित केलेल्या सायकल स्पर्धेसाठी ७५ किलोमीटरच्या रस्त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. या स्पर्धेत अडथळा ठरणारे २०० गतिरोधक काढून टाकले जाणार आहेत. तर ४०० चेंबर रस्त्याच्या समपातळीत आणले जाणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com