
पुणे : टँकरलॉबीची मनमानी अन वॉल्व्ह सोडणाऱ्या चाविवाल्याची चलाखी बंद करण्यासाठी शहरात स्वयंचलित ३०० वॉल्व्ह बसविले जाणार आहेत. पण हे काम अद्यापही अपूर्ण आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी सोडणे, पाणी बंद करणे ही सर्व कामे मानवरहित होणार असल्याचे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करण्यावर बंधने येणार आहेत.