
Pune Crime News: आयुष कोमकर खून प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली असून, या गुन्ह्यात थेट सहभाग नसल्याने समोर अटक करण्यात आलेल्या तीन महिलांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर, मुख्य आरोपी बंडू आंदेकरसह इतर सर्व आरोपींना २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.