हिंदू ह्दसंमाट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

हिंदू ह्दसंमाट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

Published on

NPT26B08692
नातेपुते : येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करताना बाबाराजे देशमुख, मामासाहेब पांढरे, विनोद लांडगे व इतर मान्यवर.

बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर
........
नातेपुते : शहरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येथील विनोद लांडगे युवा मंच व ग्रामस्थांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बाळासाहेब ठाकरे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, मार्केट कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, विनोद लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संयोजक विनोद लांडगे, मंडळाचे सदस्य आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com