
पुणे : ‘‘केंद्रीय निवडणूक आयुक्ताच्या निवड समितीमधून सरन्यायाधीशांना वगळण्यात आले आहे. सध्या कायदे तेच आहेत. मात्र, ते राबविणारे साजेसे नाहीत. हा कालखंड लोकशाहीसाठी घातक आहे. आपण लोकशाही वाचविणाऱ्यांमध्ये असले पाहिजे,’’ अशी अपेक्षा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.