Pune: टार्गेटच्या तणावावर 'योगा'चा उतारा: बालेवाडीतील कॉर्पोरेट विश्वात वाढती क्रेझ

Yoga Gains Popularity Among Corporate Professionals: बालेवाडी, बाणेर आणि आयटी पार्क परिसरातील कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांमध्ये तणाव, पाठदुखी आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांवर उपाय म्हणून योग, प्राणायाम आणि ध्यानाची लोकप्रियता वाढत आहे.
Pune

Pune

esakal

Updated on

शीतल बर्गे

बालेवाडी: दिवसातील दहा-दहा तास संगणकाच्या पडद्यासमोर काम, सततच्या ऑनलाइन बैठका आणि लक्ष्यपूर्तीचा ताण यामुळे कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. अशा परिस्थितीत बालेवाडी हायस्ट्रीट परिसरातील अनेक तरुण व्यावसायिक आता योग, प्राणायाम आणि ध्यानाच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक संतुलन साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com