DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

गणेशोत्सव आणि दहीहंडीमध्ये तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच असल्याची स्पष्ट भूमिका पुणे पोलिसांनी घेतली.
dj sound
DJ soundEsakal
Updated on

पुणे - गणेशोत्सव आणि दहीहंडीमध्ये तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच असल्याची स्पष्ट भूमिका पुणे पोलिसांनी घेतली आहे. मीड प्रेशर तसेच प्लाझामा असणाऱ्या डीजेवर थेट जप्तीची कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com