Pune Water Supply: बाणेरमध्ये भूमिगत कामादरम्यान जलवाहिनी फुटली; सात बार दाबाचे पाणी रस्त्यावर, मोहन्नगरला १४ तासांनी पुरवठा सुरू

Assistant Sub Inspector Dies in Highway Accident Near Pune: एमएनजीएलच्या कामादरम्यान महापालिकेची मुख्य जलवाहिनी तुटल्याने बालेवाडी-बाणेर-पाषाणमध्ये तात्पुरता, तर मोहन्नगरमध्ये तब्बल १४ तास पाणीपुरवठा खंडित
Baner Water Pipeline Burst Pune 450 Mm Main Pipeline Damaged During Underground Gas Work and Mohannagar Supply Hit

Baner Water Pipeline Burst Pune 450 Mm Main Pipeline Damaged During Underground Gas Work and Mohannagar Supply Hit

esakal

Updated on

पुणे: बाणेर परिसरातील बिटवाइज टॉवरजवळ भूमिगत गॅसवाहिनीचे काम सुरू असताना महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) यंत्राचा धक्का लागून पुणे महापालिकेची ४५० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहून गेले. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने पाणी उपसा बंद करून जलवाहिनीचा बाधित भाग वेगळा केला. बालेवाडी, बाणेर आणि पाषाण परिसरातील पाणीपुरवठा दोन तासांत सुरळीत करण्यात आला; तर मोहननगर परिसरातील पाणीपुरवठा तब्बल १४ तासांनंतर आज सायंकाळी आठ वाजता पूर्ववत झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com