Baner Drug Syringes : पुण्यातील बाणेरमध्ये ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट? सेवा रस्त्यावर उघड्यावर सापडल्या वापरलेल्या सिरिंज; ड्रग्ज रॅकेटचा नागरिकांना दाट संशय

Used Syringes Found on Baner Service Road : बाणेर सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वापरलेल्या इंजेक्शनच्या सुया आढळल्याने ड्रग्ज सेवनाचा संशय व्यक्त होत आहे. परिसरातील शाळा, आयटी कंपन्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
Drug abuse suspected in Baner service road

Drug abuse suspected in Baner service road

esakal

Updated on

बालेवाडी (पुणे) : बाणेर येथील सेवा रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात वापरलेल्या इंजेक्शनच्या सिरिंज आणि सुया पडलेल्या आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत (Baner drug crime news) आहे. या सुयांचा वापर अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) सेवनासाठी केला गेला असावा, असा दाट संशय नागरिकांनी व्यक्त केला असून, या प्रकारामुळे परिसरातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com