Pune Crime: वाघोलीत गुन्हे शाखेची कारवाई; कारमधून ४.२७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, युवकाविरोधात गुन्हा दाखल
Illegal transport of Vimal pan masala and tobacco products busted by Pune police: वाघोली-केसनंद रस्त्यावर गुन्हे शाखेची धडक; कारमधून ४.२७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, तरुण अटकेत
पुणे: प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी नेणाऱ्या एका तरुणावर गुन्हे शाखेच्या युनिट सातने कारवाई करत ४ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई वाघोली-केसनंद रस्ता परिसरात करण्यात आली.