

No Religion Must Be Respected Bapat Questions Administration Over Public Disturbance in the Name of Festivals
sakal
पुण्यात सध्या ‘डीजेमुक्त’ गणेशोत्सवाची मागणी जोर धरत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या बैठकीत एकट्याने प्रशासनाला जाब विचारणारे विद्यानंद बापट चर्चेत आले आहेत. उत्सवातील ध्वनिप्रदूषण, त्याबाबतचे नियम, उत्सवाचे आदर्श स्वरूप... अशा सर्व मुद्द्यांवर ‘सकाळ’च्या प्रतिनिधी महिमा ठोंबरे यांनी बापट यांच्याशी साधलेला संवाद