

Baramati News 19 Year Old Youth Dies by Suicide After Relationship With Woman Came to Light Investigation Underway
sakal
बारामती : डोक्यात पिस्तुलाने गोळी झाडून घेतल्याने गंभीर जखमी झालेल्या १९ वर्षीय तरुणाचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अविष्कार अमोल ढोले (वय १९, मूळ रा. कुरवली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, सध्या रा. रूम नं. ८, जयश्री अपार्टमेंट, लेन नं. ५, सूर्यनगरी, बारामती) असे मृत तरुणाचे नाव आहे.