Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Maharashtra Politics News Update : अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी जाहीर झाली असून, सुनेत्रा पवार यांची ही निवड राजकीय परंपरा जपण्यासाठी बिनविरोध होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले आहे.
Baramati Assembly Election

Baramati Assembly Election

sakal

Updated on

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिव़डणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार का याकडेच आता सर्वांचे लक्ष आहे.

येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. बारामती विमानतळावर 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. नियमानुसार सहा महिन्यात पोटनिवडणूक घ्यावी लागते, त्या नुसार ही निवडणूक होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
Sunetra Pawar Ensures Immediate Medical Aid for Injured Woman in Baramati
Deputy Chief Minister Sunetra Pawar, MP Parth Pawar and Jay Pawar paid floral tributes at Ajitdada Pawar's memorial sites.
DCM Sunetra Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com