

devendra fadnavis ajit pawar
esakal
Pune Latest News: बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपच्यावतीने राजकीय पदाधिकारी व सामाजिक संघटनांच्या पदाधिका-यांना विनंती केली जाणार आहे. महाराष्ट्रातील बारामती व राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना या पोटनिवडणुका सर्व पक्षांशी समन्वय साधून बिनविरोध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका मांडली होती.