

Rana suryawanshi
Esakal
बारामतीत उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणी करमाळा येथील नवनाथ झोळ यांना बारामती पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. नवनाथ झोळ हे दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि भाजप नेते रामदास झोळ यांचे बंधू आहेत.