Baramati by-election News: बारामती पोटनिवडणूक : कॉंग्रेसची अखेर माघार, आकाश मोरे यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला

बारामती पोटनिवडणूक बिनविरोधेकडे; वरिष्ठांच्या सूचनेनंतर काँग्रेस उमेदवार आकाश मोरे माघारी, सर्व पक्षांनी अजित पवारांच्या निधनानंतरचा संकेत राखला
"परंपरा जपली, निवडणूक बिनविरोध केली!" पवारांच्या बालेकिल्ल्यात राजकीय समंजसपणा; काँग्रेसच्या आकाश मोरेंनी घेतला अर्ज मागे.

"परंपरा जपली, निवडणूक बिनविरोध केली!" पवारांच्या बालेकिल्ल्यात राजकीय समंजसपणा; काँग्रेसच्या आकाश मोरेंनी घेतला अर्ज मागे.

Sakal

Updated on

बारामती : विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार अँड. आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. वरिष्ठांकडून आलेल्या निरोपानंतर त्यांनी हा अर्ज माघारी घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com