बारामतीत पोटनिवडणुकीसाठी मतदान, सुनेत्रा पवार झाल्या भावुक; म्हणाल्या, अजितदादांशिवाय...

Baramati By Election बारामतीत पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी लागणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार पार्थ पवार, जय पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला.
Sunetra Pawar Reaction During Baramati Voting Draws Attention

Sunetra Pawar Reaction During Baramati Voting Draws Attention

Esakal

Updated on

अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामतीच्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीत मतदान केलं. यावेळी बोलताना सुनेत्रा पवार भावुक झाल्या. अजितदादांना श्रद्धांजली म्हणून लोक मतदानासाठी बाहेर पडले आहेत. बारामतीच्या लोकांना अजितदादांनी केलेलं काम माहिती आहे. दादांशिवाय कोणत्याही गोष्टी करण्याची सवय आपल्याला नाही. पण आपल्याला आता हे मान्य करून चालावं लागेल की दादा आपल्यात नाहीत असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलं. Baramati Votes Today Key Leaders Participate in Bypoll

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com