Baramati Bypoll: अभिजीत बिचुकले अन् करुणा मुंडेही बारामतीच्या मैदानात! २३ उमेदवारांमध्ये रंगणार लढत, निवडणूक बिनविरोध नाहीच

Baramati bypoll remains contested with 23 candidates despite Congress stepping back : काँग्रेसने माघार घेतली तरी बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाही; २३ उमेदवारांमध्ये रंगणार मुख्य लढत
Baramati Bypoll

Baramati Bypoll

esakal

Updated on

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा अजित पवार यांच्या विरोधात २२ उमेदवार रिंगणात असल्याने बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध झाली नाही. काँग्रेसने उमेदवारी मागे घेतल्यानंतरही निवडणूक होणार आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ३० उमेदवारांनी माघार घेतल्याने आता एकूण २३ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com