

Baramati Cancer Hospital
sakal
बारामती : राज्यात कर्करोगाचे प्रमाण वाढत असून पुढील काळात ही समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर बारामतीत कॅन्सर रुग्णालय (तृतीय स्तर लेव्हल थ्री) उभारणीस राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. या संदर्भातील अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला.